‘कोरोना’वरील उपचारासाठी ‘या’ पध्दतीनं घेऊ शकता तुम्ही विम्याचा लाभ, जाणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढत आहे. अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात तर आरोग्य विम्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. यामुळे…