RJ : 7th Pay Commission ! ‘कोरोना’ संकटात या कर्मचार्यांचे चमकले ‘नशीब’,…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - 7th Pay Commission : कोरोना संकट काळात राजस्थानमध्ये सहकारी बँकांचे अधिकारी आणि कर्मचार्यांच्या प्रोबेशन वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. वेतनातील ही वाढ 1 जुलै 2020 पासून लागू करण्यात आली आहे. सहकार मंत्री…