Browsing Tag

congress christmas wish

काँग्रेसकडून भाजपला ख्रिसमसच्या ‘व्यंगात्मक’ शुभेच्छा !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - काँग्रेसने भाजपला एका अनोख्या अंदाजात ट्विट केले. नाताळाचा मुहूर्त साधून काँग्रेसने अनोख्या रुपात भाजपवर हल्लाबोल केला. काँग्रेसने भाजपला नाताळाच्या शुभेच्छा देत बुधवारी ट्विट केले की जुमला बेल्स, जुमला बेल्स,…