Browsing Tag

Coordinator Santosh Namdev Khandekar

काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’ दरम्यान पंढरपूरमध्ये पार पडली बैलगाडा शर्यत

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाही नियमांना पायी तुडवत सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. या शर्यतीवेळी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले.…