Browsing Tag

corona free pune

Coronavirus : पुण्यात 24 तासात ‘कोरोना’मुळं 3 जणांचा मृत्यू तर 304 नवे पॉझिटिव्ह,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा कहर अद्यापही सुरूच आहे. पुण्यात 24 तासात 3 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर 304 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 271 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना…

Coronavirus : पुणे विभागात 2885 ‘कोरोना’बाधित, आतापर्यंत 837 रुग्ण झाले बरे

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच…