Browsing Tag

D Mart

मोफत व्हाऊचर प्रकरणी अखेर डी-मार्टची पोलिसांकडे धाव 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनडी-मार्टच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना खरेदीवर अडीच हजारांचे मोफत व्हाऊचर देण्यात येत आहे, असा संदेश व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने देशभरात गोंधळ उडाला. ग्राहकांनी डी-मार्टमध्ये गर्दी केली.…