Browsing Tag

deep gorge

हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून 29 जणांचा मृत्यू

कांगडा (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्थाहिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील चेली गावाजवळ तब्बल 200 फूट दरीत स्कूल बस कोसळून 29 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तब्बल 27 मुले आणि इतर दोघांचा समावेश आहे. तर 10 मुले…