Browsing Tag

Dhaba ownermpolicenama

पैसे वसुलीसाठी ‘संमोहन’ तज्ञाचे अपहरण करुन मारहाण ; उद्योजक, ढाबा मालकाविरोधात FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी संमोहन तज्ञ  महेश काटे यांचे अपहरण करून तसेच त्यांना मारहाण करुन पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी औंधचे उद्योजक नाना गायकवाड व…