Browsing Tag

Ezra Moseley

वेस्ट इंडिजच्या माजी जलदगती गोलंदाजाचा अपघाती मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सायकलवरून जात असताना करणे दिलेल्या धडकेत वेस्ट इंडिजचे माजी जलदगती गोलंदाज इझ्रा मोसली यांचे निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. १९९०च्या सुरुवातीला दोन कसोटी व ९ वन डे सामन्यांमध्ये मोसली यांनी वेस्ट इंडिज संघाचे…