Browsing Tag

Fake Customer Care Call

सावधान ! चुकूनही डाऊनलोड करू नका ‘हे’ अ‍ॅप, KYC च्या नावावर लोकांचे बँक अकाऊंट रिकामे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सायबर फ्रॉडच्या घटना कायमच कानावर येतात. आता या फसवणूकीच्या धंद्यात एका नव्या पद्धतीने लोकांना गंडा घालण्याचा घाट सुरु आहे. आता केवायसीचा बहाणा सांगून ग्राहकांना रिमोट एक्सेस अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.…