Browsing Tag

Garbage Transport

कचऱ्याच्या गाडीतून व्हेंटिलेटरची वाहतूक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

गुजरात : पोलीसनामा ऑनलाइन - गुजरातमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाच सुरत जिल्ह्यामध्ये चक्क कचरा वाहतूक करणा-या ट्रकमधून 34 व्हेंटिलेटर रुग्णालयात नेण्यात…