Browsing Tag

Gautam Jayantilal Solanki

Pune : जमीन मालकाकडे 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   जमीन व्यवहारातून जमीन मालकाकडे 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर त्या जमीन मालकाला जमीन खरेदी केल्यानंतर ठरल्यानुसार पैसे न देता पुन्हा पैसे मागितल्यास पिस्तुल दाखवत गोळ्या…