Browsing Tag

Gorakh Kisan Karpe

दारूड्या बापाने लोखंडी गज डोक्यात घालून मुलाचा केला खून  

शेवगाव : पोलीसनामा ऑनलाईन - जन्मदात्या दारुड्या बापाने लोखंडी गज डोक्यात घालून  पोटच्या मुलाचाच खून केल्याची खळबळजनक उघडकीस आली आहे. आखेगाव येथे मंगळवारी (दि. 30) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.  याप्रकरणी वडिलावर गुन्हा दाखल करण्यात…