Browsing Tag

Hadapsar locality

पुण्यातील कार्यालय फोडून 3 लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम सुरूच असून, हडपसर परिसरातील एक ऑफिस फोडून चोरट्यांनी तब्बल तीन लाखांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. इकॉम एक्सप्रेसेचे कार्यालय फोडण्यात आले आहे.याप्रकरणी अमोल पवार (वय…