‘अँटी-ऑक्सीडंट्स’नं समृद्ध असलेल्या लवंगाचा आहारात करा समावेश, चहा बनवून सकाळी पिणे…
पोलीसनामा ऑनलाईन : प्राचीन काळापासून लवंगाचा मसाला म्हणून वापर केला जात आहे. अन्नामध्ये सुगंध वाढविण्याबरोबर या मसाल्याचा आरोग्यास बळकट करण्यासाठी काढ्यात वापरतात. तज्ज्ञांच्या मते, अँटी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असलेल्या लवंगाला दररोज आहाराचा…