Browsing Tag

Hindumalkot Police

पिळदार मिशा ठेवल्याच्या कारणावरुन राजस्थानमध्ये दलित व्यक्तीचा खून

बीकानेर : वृत्तसंस्था -   पीळदार मिशा ठेवल्याच्या कारणावरुन एका दलित व्यक्तिचा खून केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या बिकानेरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर 2 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.…