1 तास उन्हात राहिल्याने 99.9% जीवाणु आणि व्हायरसला मारू शकतो ‘हा’ कापडी मास्क,…
लॉस एंजलिस : संशोधकांनी सूती कपड्याचा पुनर्वापर करता येणारा मास्क विकसित केला आहे, जो एका तासात सूर्याच्या प्रकाशात राहिल्यास 99.99 टक्के जीवाणु आणि व्हायरसला मारू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांनी बनणारे मास्क खोकताना आणि शिंकताना…