Browsing Tag

kajuwadi

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला ७ वर्षांचा सश्रम कारावास

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर घरात घुसून अत्याचार केल्याची घटना काजूवाडी परिसरात २ ऑक्टोंबर २०१५ रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी देवेंद्र गुप्ता (३१) याला ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी ७…