Browsing Tag

Karad-Tasgaon Road

सांगली : किल्ले मच्छिंद्रगड येथे व्यायामासाठी गेलेल्या तिघांना ट्रकने चिरडलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कराड-तासगाव रस्त्यावर किल्ले मच्छिंद्रगड येथे व्यायामासाठी गेलेल्या तिघांना ट्रकाने चिरडले. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. दीपक गायकवाड, विशाल गायकवाड व प्रविण गायकवाड अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे…