Browsing Tag

Karthee

पी. चिदंबर’मनीं’ लाचखोरीच्या पैशातून खरेदी केलं क्लब आणि बंगला, ED चा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयएनएक्स मीडिया कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार आणि एअरसेल - मॅक्सिस २ जी प्रकरणाबाबत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्याचा मुलगा कार्ती यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने…