Browsing Tag

kolkata petrol price

खुशखबर ! सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी घट झाली आहे. रविवारी राजधानी दिल्लीसह देशातील अनेक महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत. तेल वितरण कंपन्यांनी देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि…