Browsing Tag

Krishnanagar Railway Police Colony

पिंपरी : महिला पोलिसावर घरात घुसून प्राणघातक हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीला माहेरी पाठवण्यास भाग पाडल्याचा राग मनात धरुन घरात घुसून पत्नीच्या पोलीस बहिणीवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. ही घटना गुरुवारी कृष्णानगर रेल्वे पोलीस वसाहती मध्ये घडली आहे.सिंधु मोहीते या रेल्वे पोलीस…