Browsing Tag

Kudale Chal Hadapsar

Pune Rain | हडपसरमधील कुदळे चाळ परिसरातील घरावर मध्यरात्री झाड कोसळले, सुदैवानी कुटुंब बचावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर परिसरात कुदळे चाळ (Kudale Chal Hadapsar) येथील एका घरावर मोठे लिंबाचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुटुंब बचावले आहे. अग्निशमन जवानांनी धाव घेऊन झाड कापून बाजूला केले आहे. बुधवारी…