Browsing Tag

mangaltupe

दुचाकीच्या धडकेत ३० वर्षांच्या महिलेचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन, पिंपरी : आज ३० वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगल तुपे असे अपघातात मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी वाकड पोलीस पुढचा तपास करत आहेत.…