Browsing Tag

MDMA Drugs

‘रिया’च्या WhatsApp चॅटमध्ये MDMA चा उल्लेख, जाणून घ्या या ‘ड्रग्स’बाबत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रियाच्या चॅटमध्ये एमडीएमए ड्रग्स बद्दल बोलले गेले आहे. एमडीएमए ड्रग्स मोठ्या संख्येने मुंबईतील सेलिब्रिटींमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये घेतले जाते, त्याला पार्टी ड्रग्स देखील म्हणतात. संक्षिप्त रूपात त्याला एमडी…