Pune News : पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराच्या खून प्रकरणात 16 जणांवर मोक्का
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराच्या खून प्रकरणात पोलिसांनी मोक्कानुसार
(महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई केली असून, यात 16 जणांवर मोक्का लावला आहे. येरवडा येथे नितीन शिवाजी कसबे याचा खून झाला…