Browsing Tag

panjabi hotel

हडपसरमधील हॉटेल फोडून रोकड लंपास करणारा चोवीस तासात जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर परिसरातील पंजाबी हॉटेलचे शटर उचकटून ६२ हजार रुपयांचा ऐवज पळविणाऱ्याला हडपसर पोलीसांनी चोवीस तासाच्या आत गजाआड केले आहे. त्याच्याकडून ५२ हजार रोख व लॉकर असा ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…