Browsing Tag

Pargana area

जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर 17 जणांनी केला सामूहिक बलात्कार

रांची : झारखंडच्या दुमका जिल्ह्यात मुफस्सिल ठाणे परिक्षेत्रात जत्रेतून पतीसमवेत परतणाऱ्या एका विवाहितेवर १७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. हि घटना मंगळवारी (दि ८) रात्री घडली. संताप परगना क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक सुदर्शन…