Browsing Tag

parvez ahemd

दिल्ली हिंसाचार : शाहीनबागेचे PFI कनेक्शन, दोघे अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली दंगलीचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या विशेष पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष परवेझ अहमद आणि सचिव मोहम्मद इलियास यांना अटक केली आहे. त्यांच्यावर दिल्लीत दंगल भडकवण्याचा आरोप आहे. त्याचबरोबर त्याची…