Browsing Tag

Patient death

पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना, आता मोकळ्या मैदानांवर होणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णाचा मृत्यू होत असल्याने पुण्यात स्मशानभूमी देखील फुल झाल्या आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा…