Browsing Tag

pavankhind

ऐतिहासिक पावनखिंडीत दारू पिणाऱ्या मद्यपींना ‘शिवराष्ट्र’चा दणका

पावनखिंड (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाइन - विशाळ गडाजवळील ऐतिहासिक पावनखिंडीत दारू पिणाऱ्या मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी चोप दिला. तसेच शिवाजी महाराजांच्या पावन भुमीत पुन्हा मद्यपान करणार नसल्याची कबुली घेत…