Browsing Tag

Pooja Bhadale

वाघोलीच्या उपसरपंचपदी मालती गोगावले

वाघोली : वाघोली (ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये ग्रामविकास पॅनेलच्या मालती गणेश गोगावले यांनी विजय मिळवत वाघेश्वर पॅनेलच्या पूजा भाडळे यांचा एक मतांनी पराभव करून विजय मिळविला. गोगावले यांना ९ तर भाडळे यांना ८ मते मिळाली.…