Browsing Tag

PPA

भाजपमध्ये देशभरात इनकमिंग, ईशान्येत ‘आऊटगोईंग’

इटानगर : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर सर्वच पक्षात आयाराम गयारामाची चलती सुरु झाली. देशभरात विशेषत: महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठमोठ्या नेत्यांचे इनकमिंग सुरु असताना ईशान्येत मात्र पक्षातून आऊटगोईंग सुरु झाले आहे.…