धक्कादायक……सावत्र बाप करायचा मुलीवर बलात्कार, सख्खी आई द्यायची त्याला साथ
सांगवीः पोलीसनामा आॅनलाईन-सांगवीत आई-वडील व मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पेशाने डान्स टिचर असलेला सावत्र बाप बारा वर्षाच्या मुलीवर अमानुष कृत्य करायचा. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे मुलीची सख्खी आई सावत्र बापाच्या…