Browsing Tag

Rural Festival

इंद्रायणीथडीतील ग्रामसंस्कृतीत लहानथोर रमले पाटलाच्या वाड्यात आणि खिलारी बैलांच्या जोडीशी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - भोसरी येथे भरवण्यात आलेल्या इंद्रायणी थडी या महोत्सवात जुन्या गावांचे दर्शन घडवणारी ग्रामसंस्कृती तंतोतंत साकारण्यात आली असून त्यात उभारण्यात आलेल्या पाटलाच्या वाड्यासमोर आणि ख-या बैलजोडीची हुबेहूब आठवण करुन…