Browsing Tag

Sakri-Shirdi National Highway

Nashik News : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी

सटाणा : पोलीसनामा ऑनलाईन -  लग्न समारंभ आटपून घराकडे निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. सटाणा शहरातून जाणा-या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि.…