Browsing Tag

Shesherao Bhujangrao Pawar

दुचाकींची समोरासमोर धडक, शिक्षकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नांदेडः पोलीसनामा ऑनलाइन - दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या दुचाकीवरील पुरुष व महिला दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मांजरम (ता. नायगाव) शिवारात गुरुवारी (दि. 29) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना…