Browsing Tag

ST carrier

खळबळजनक ! एसटी वाहक तरुणीची गळा चिरून हत्या

चिखली (बुलडाणा) : पोलीसनामा ऑनलाइन - २५ वर्षीय घटस्फोटीत तरूणीचा तालुक्यातील अंत्री खेडेकर शिवरात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही तरूणी बुलडाणा आगारात वाहक म्हणून कार्यरत होत्या. मृतक तरूणीच्या गळ्यावर तसेच शरीरावर धारधार…