Browsing Tag

sujit varma

हडपसरमध्ये भरदिवसा तरुणाचा खून

पोलीसनामा ऑनलाईन-हडपसर येथील गोंधळेनगरमध्ये तरुणावर भरदिवसा चौघांनी कोयत्याने वार करून खुन करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गोंधळेनगर येथे आज दुपारी अडीच वाजण्याच्या…