Browsing Tag

Sumit Lodha

‘लायन्स क्लब’च्या अध्यक्षपदी आनंद बोरा, सचिवपदी सुमित लोढा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी आनंद बोरा, सचिवपदी सुमित लोढा, खजिनदारपदी सतीश बजाज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.…