Browsing Tag

triple talq

‘भाजपच्या महिला खासदारांना शबरीमाला मंदिरात घेऊन जा’, ओवेसींचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. विधेयक मंजूर होण्यापूर्वी विधेयकावर झालेल्या चर्चेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुस्लिम महिलांबद्दल तिहेरी तलाकच्या माध्यमातून प्रेम…