Browsing Tag

Vishal Gorade

सांगलीमध्ये अंनिसच्या कार्यकर्त्याला फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली मधील महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांना विशाल गोरडे या तरुणाने फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना धमकी देऊन…