Pune : वखार महामंडळ चौकातील Y आकाराच्या पुलाला व्यापार्यांचा विरोध
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेने मार्केटयार्ड येथील वखार महामंडळाकडून नेहरू रस्ता आणि शिवनेरी रस्त्याकडे जाण्यासाठी वाय आकाराच्या पुलाचे नियोजन केले आहे. विशेषत: शिवनेरी रस्त्याकडे वळणार्या पुलामुळे भविष्यात वाहतूक कोंडी आणि…