‘त्यांचे’ पंणजे-खापरपंजे जरी खाली आले तरी सरकार पडणार नाही, ‘तिथं’ देवेंद्र…
निंबा (अकोला) : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल वारणकार) : विदर्भातील राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निंबा गावाला भेट दिली यावेळी एका कार्यक्रमात बोलताना आमदार मिटकरी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना…