अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अ‍ॅक्टर आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप मागच्या काही दिवसांपासून ब्रेस्ट कॅन्सरला लढा देत आहे. ताहिरा तेव्हा चर्चेत आली होती. जेव्हा तिने सर्जरी नंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. ज्यामध्ये तिचे सर्जरी कट दिसून येत आहेत. तिच्या तब्बेतीची माहिती तिच्या चाहत्यांना मिळतंच असते. यावेळी ती तिच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

ताहिरा या दिवसांमध्ये आपल्या परिवारासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ताहिराने एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती बुद्धाच्या मूर्तीवर बसलेली दिसते आहे. हि गोष्ट चाहत्यांना आवडली नाही आणि मग त्यांनी कमेंट केली. या फोटोला चाहत्यांनी खूप नकारात्मक कमेंट्स केल्या. बुद्धच्या मूर्तीवर बसल्यामुळे ती ट्रोल झाली आणि यूजर्सने खूप उलट-सुलट कमेंट्स केल्या आहेत.

image.png

लोकांच्या भावना समजून घेतल्यानंतर ताहिराने एक मोठी नोट सोशल मीडियावर शेयर केली आणि या गोष्टीमुळे ती लोकांची माफी मागते आहे. तिने माफी मागत लिहिले की, ‘कोणाचीही भावना दुखवण्याचा माझा उद्देश नाही. मी सर्वांची माफी मागते. असे लिहिले आहे.

image.png

आरोग्यविषयक वृत्त-

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like