Tara Sutaria Glamorous Photo | तारा सुतारियानं साडीतील फोटो शेअर करून इंटरनेटवर लावली आग, कॅमेरासमोर दिल्या अत्यंत बोल्ड पोज.. पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री तारा सुतारियानं (Tara Sutaria Glamorous Photo) आपल्या स्वत:च्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. ती तिच्या खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा चाहत्यांचा चर्चेत पाहायला मिळते (Tara Sutaria Glamorous Photo).

तारा सुतारियानं (Tara Sutaria) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच बोल्ड (Tara Sutaria Bold Look) आणि सिझलिंग (Tara Sutaria Sizzling Photo) दिसत आहे. शेअऱ केलेल्या ताराच्या लेटेस्ट फोटोनं (Tara Sutaria Latest Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

तारानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अत्यंत सुरेख दिसतीये. तिनं या फोटोमध्ये सोनेरी रंगाची साडी नेसली आहे.
ताराचं फोटोमधील रूप अत्यंत मोहून घेणार असून, आपल्या लूकला (Tara Sutaria Hot Look) पूर्ण करण्यासाठी तिनं केसांचा बन बांधला आहे. तिच्या या पारंपारिक अदावर नेटकरी घायाळ झाले आहेत. तारानं शेअर केलेल्या फोटोतील (Tara Sutaria Glamorous Photo) अंदाजावर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत.

दरम्यान, तारा सुतारियानं 2019 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2 (Student Of The Year 2)’
मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करून आपल्या करियरची सुरुवात केली. तसेच तिनं ‘तारे जमीन पर (Taare Zameen Par)’
आणि ‘गुजारिश (Guzarish)’ या चित्रपटांमध्ये गाणं गायलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले