मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टेम्पाे कंटेनरवर आदळून अपघात ( tempo container accident ) झाल्याची घटना पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडली आहे. रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. टेम्पोतील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला.

भरत मोहन जगदाळे, वय ३१ असे मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. त्यांची पत्नी राजश्री भरत जगदाळे, मुलगी ऋतिका भरत जगदाळे, चुलत भाऊ धनराज सुखपंत जगदाळे असी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघाताची नोंद रसायनी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा लातूरहून पार्सल साहित्याने भरलेला टेम्पो मुंबईच्या दिशेने निघाला. रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ टेम्पो(क्रमांक एम एच-२४,एयु-५८३१) पहाटेच्या सुमारास आला. यावेळी अचानक टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने टेम्पो समोरील कंटेनर वर उजव्या बाजूने धडकला.

हे देखील वाचा

सावधान ! ‘या’ 5 गोष्टींपासून आता तरी दूरच राहा, इम्यूनिटीला करतात कमकुवत; जाणून घ्या

11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

नितिन गडकरींचा भाऊ असल्याचे सांगत 5 लाखांची फसवणूक, पिता-पुत्रास अटक

Digital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय? ती कशी जनरेट केली जातेय?, जाणून घ्या प्रोसेस

Nitin Raut | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का ?

संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अहो, शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर

Pune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर जाळला महिलेचा मृतदेह, तिघांविरोधात FIR

Video : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

10 कोटींचे पुरातन नाणे असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

काय सांगता ! होय, तरुणाने धावत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर केलं विवाहित महिलेशी लग्न, फोटो व्हायरल

Corona Vaccine | कोरोना व्हॅक्सीन घेण्यात महिला मागे, 1000 पुरुषांमागे 854 ने घेतली लस

मुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे

Thane News | ठाणे पोलिसांची कारवाई ! शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा