Thackeray Government Big Decision | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Thackeray Government Big Decision | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे, मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करावीत यासाठी मोठं आंदोलन केलं होतं. सर्वच स्तरातुन प्रार्थनास्थळे आणि मंदिरे सर्वांसाठी खुली करावीत अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं ठाकरे सरकारनं (Thackeray Government Big Decision) आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे, मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर आजच राज्य सरकारनं शाळांबाबत देखील निर्णय
(Thackeray Government Big Decision) घेतला आहे.
दि. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याबाबत सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
(CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे.

 

Web Title : Thackeray Government Big Decision | All temples in Maharashtra to be reopened from October 7th the first day of Navratri: Maharashtra Chief Minister’s Office (CMO)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | जाहिरातीच्या 35 फूट उंचीच्या होर्डिंगवरुन तरुणाने मारली उडी, पुण्यातील घटना

Tata Group | जेफ बेजोस यांची अमेझॉन आणि अंबानींच्या जिओमार्टला टक्कर देणार टाटाचे हे सुपरअ‍ॅप, नवीन वर्षात होणार लाँच

Indian Army | काश्मीरमधून भारतीय लष्कर हटवले तर तिथे सुद्धा तालिबान येईल, ब्रिटिश खासदाराने जगाला दिला इशारा (व्हिडीओ)

30 जूनपूर्वी निवृत्त कर्मचार्‍यांची Gratuity वाढून येणार, 1 लाखावरून 7 लाख रुपयांचा होईल फायदा

Indian Army | काश्मीरमधून भारतीय लष्कर हटवले तर तिथे सुद्धा तालिबान येईल, ब्रिटिश खासदाराने जगाला दिला इशारा (व्हिडीओ)