‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व सीमा केल्या पार

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या सारा खानने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमुळे ती सध्या खुप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती खुपच बोल्ड अवतारात दसतेय. यामध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व सिमा पार केल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ तब्बल 12 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला अाहे. या व्हिडीओवरुन ती चांगलीच ट्रोल होताना दिसतेय. अनेक युजर्सनी तिच्या व्हिडीओवर वाईट प्रतिक्रीयाही दिल्या आहेत.

तुझ्यापेक्षा राखी सावंत बरी

बेशरम असण्याची पण काहीतरी मर्यादा असते, अशी एका युजरने तीच्या व्हिडीओवर प्रतिक्रीया दिलीय. तर तुम्हाला स्वत:ला मुस्लिम म्हणायला लाज वाटायला पाहिजे, तसेच तुझ्यापेक्षा राखी सावंत बरी, कमीत कमी कपडे तरी उतरवत नाही अशा कमेंट्स युजर्सनी दिल्या आहेत.

४ दिवसात 12 लाखाहून जास्त व्ह्यूज

सारा खानचा हा म्युझिक व्हिडिओ रिलीजही झाला आहे. ब्लॅक हार्ट (Black heart) असं या व्हिडिओचं नाव असून युट्यूबवर त्याला आतापर्यंत 12 लाख 91 हजाराहून व्ह्यूज मिळाले आहेत. सारा खान आणि स्लॅश प्रोडक्शनने मिळून या व्हिडिओची निर्मिती केली आहे. सारा खानने टीव्ही शो ‘सपना बाबुल का..बिदाई’ मध्ये महत्त्वाची भुमिका केली होती.

या शो मधील तिचं कॅरेक्टर दर्शकांना खूपच आवडलं होतं. त्यानंतर ती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.