3 लाखाचा ‘ट्रॅक’ सूट घालणारी ‘ही’ अभिनेत्री झाली विमानतळावर ‘स्पॉट’, तिच्या स्टाईलनं ‘दिवाना’ बनवलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री तिच्या सौंदर्य तसेच फॅशन सेन्स बद्दल खूप चर्चेत असतात. बहुतेक अभिनेत्रींना वेस्टर्न आउटफिट परिधान करायला आवडते, परंतु त्यापैकी काही मोजक्या बॉलीवूड अभिनेत्री आहेत जे आपल्या लुकला चांगल्या प्रकारे कॅरी करतात. जसे की फॅशनिस्ट अभिनेत्री दीपिका पादुकोण. नुकतीच दीपिका रात्री मुंबई विमानतळावर कॅमेर्‍यात कैद झाली. पुन्हा एकदा तिने आपल्या एअरपोर्ट लूकसह लोकांची मने जिंकली आहे. नेहमीप्रमाणे यावेळी तिची विमानतळावर एक वेगळी स्टाईल पाहायला मिळाली, जी लोकांना खूप पसंत पडली आहे.

https://www.instagram.com/p/B4xgmrjjrBu/

https://www.instagram.com/p/B3uOVsUA5zE/

https://www.instagram.com/p/B3uOYJ1j-Bn/

गेल्या आठवड्यात दीपिका पादुकोण तिच्या मित्राच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी बंगळूरला पोहोचली होती आणि लग्नात तिने सब्यसाचीचा पारंपारिक लेहंगा परिधान केला होता. तिने तिचे काही फोटो सोशल मीडयावर शेअर केले होते. जे लोकांना खूप आवडले आहे. ती आता मुंबईला परतली आहे. विमानतळावरुन परतताना तिने तीन लाखांचा ट्रॅक सूट परिधान केले होता.

https://www.instagram.com/p/B3q5UeojVGB/

https://www.instagram.com/p/B3bW6msDnLx/

https://www.instagram.com/p/B3XCmkejn9X/

पिवळ्या रंगाच्या ट्रॅक सूटमध्ये तिचा स्वॅग लेव्हल वेगळा दिसत होता, जो तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता. दीपिका बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री आहे आणि ती एअरपोर्ट लुक असो की अवॉर्ड फंक्शन असो या ड्रेसिंग सेन्समुळे ती लोकांमध्ये नेहमीच चर्चेत असते.

https://www.instagram.com/p/BxjkdeigFIO/

https://www.instagram.com/p/B1O3vUwg6kx/

https://www.instagram.com/p/B2kEfiCAWkC/

दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, त्याशिवाय ती तिचा पती रणवीर सिंगसोबत ” 83 ‘चित्रपटांमध्ये दिसणार आहे, यात दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/Bxh15jfgmvo/

https://www.instagram.com/p/BxK85hRgymx/

https://www.instagram.com/p/Bkkn7_KhEqH/

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !